श्री तुळजाभवानी मातेला कुलधर्म कुलाचार या पूजा विधी मधील नारळ ओटी पूजा हि महत्वाची अशी पूजा आहे, याचे साहित्य एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते जर एखद्या भाविकास तुळजापूर ला येणे शक्य नसेल तर ती पूजा करून भक्तांना घरपोच प्रसाद पाठविला जातो. श्री तुळजाभवानी मातेला नारळ फोडले जात नाही आणि श्री देवीचा प्रसाद म्हणून भाविक पूजा करतात .भाविकाच्या इच्छेनुसार पुजा करण्यात येतात.
आपल्या ,मार्फत जी पूजेची रक्कम दक्षिणा म्हणून देता , ती पूजेची रक्कम श्री तुळजा भवानी देवीची पुजारी म्हणून स्वीकारन्यात येते याची नोंद घ्यावी.
पुजा सेवा बुकिंग करण्यापूर्वी सर्व नियम अटी आणि सर्व माहिती घेऊन आपण पुढील प्रक्रियास्वतः निर्णय घेऊन करावी
Coconut ot Pooja is an important pooja in the ritual of Kuldharma Kulachar for the Mataji of Shri Tulja Bhavani, So after performing that pooja, prasad is sent to the devotees at home. Shri Devi as a prasad at a cost of Rs. 351.Worship is done according to the wishes of the devotees. The amount of the puja is accepted as the priest of Shri Tulja Bhavani Devi as the Dakshina of the puja.
Before booking the puja service, you should take all the terms and conditions and all the information and make your own decision regarding the next process.
It should be noted that the amount of worship that you give as Dakshina is accepted as the priestess of Shri Tulja Bhavani Devi.
श्री तुळजाभवानी माता के लिए कुलधर्म-कुलाचार के अनुष्ठान में पूजा एक महत्वपूर्ण पूजा है, श्री तुळजाभवानी माता के लिए नारियल नहीं तोड़ा जाता है, इसलिए उस पूजा को करने के बाद, भक्तों को घर पर प्रसाद भेजा जाता है। और भक्त श्री देवी के प्रसाद के रूप में भोगी की पूजा करते हैं,